शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

करमाड हादरले! पेट्रोल पंपावर काम करताना महिलेची गळा चिरून हत्या; नवऱ्याचेच क्रूर कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:21 IST

पेट्रोल पंपावर नवऱ्यानेच चाकूने गळा चिरून केला पत्नीचा खून; करमाडमध्ये भरदिवसा थरार.

करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर): करमाड येथील गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास एक भयानक घटना घडली. आपल्या कामात व्यस्त असलेल्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चितेपिंपळगाव, ह.मु. कुंभेफळ) या महिलेचा तिच्या पतीने सत्यम रावसाहेब गावंडे (रा. चितेपिंपळगाव) यानेच चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. या हल्ल्यात पूजा यांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भरदिवसा पंपावर रक्ताचा सडामिळालेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी सत्यम गावंडे सोबत दुसरे लग्न केले. दरम्यान, आज पूजा गावंडे या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर आपले कर्तव्य बजावत होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी सत्यम गावंडे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही काळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने जवळ असलेला तीक्ष्ण चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर वार केले. गळा चिरल्या गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन पूजा यांचा जागीच प्राण गेला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कर्मचारी भयभीत झाले.

पोलिसांकडून अवघ्या काही तासांत आरोपी अटकेतघटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार शिवाजी मादेवाड, विनोद खिल्लारे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा संशय असून, पोलिसांनी आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. अवघ्या काही तासांत कचनेर परिसरातून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. भरवस्तीत आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या खुनामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Horror in Karmad: Wife murdered at petrol pump by husband.

Web Summary : In Karmad, a woman was brutally murdered by her husband at a petrol pump. The husband slit his wife's throat following a domestic dispute. Police arrested the accused. The incident raises concerns about women's safety.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर