शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:09 IST

यात सोन्नार यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दावरवाड़ी (औरंगाबाद )  : पैठणला दुचाकीवर जाणाऱ्या पतीपत्नीच्या गाडीला पाचोड़ राज्य महामार्गावर दावरवाडी येथे अपघात झाला. यात दुचाकीस्वार बाबासाहेब आसाराम सोन्नार वय (२८, विहामांड़वा ता पैठण ) जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे.  ही घटना दावरवाड़ी शिवारात गुरुवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान नानेगाव फाट्याजवळ घड़ली.

गुरुवारी रात्री बाबासाहेब आसाराम सोन्नार हे आपल्या पत्नीसह पाचोडवरून पैठणला दुचाकीने (एम एच २० ड़ीझेड़ ८३६१) जात होते. नानेगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सोन्नार यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी सिमा (२५) या गंभीर जखमी झाल्या. 

बाबासाहेब सोन्नार यांच्या पश्चात आई वड़ील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विहामांड़वा येथे शोकाकुळ वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सपोनि अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते व सहकरी करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग