शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिजवाडीत उच्च दाबाची तार तुटली

By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडी रोडवर सकाळी मोठा धमाका झाला अन् दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे धडाडधूम आवाजाने आगीचे गोळे उडू लागले.

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडी रोडवर सकाळी मोठा धमाका झाला अन् दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे धडाडधूम आवाजाने आगीचे गोळे उडू लागले. कारण उच्च दाबाची तार तुटून खाली पडली होती. नियंत्रण कक्षाला फोन गेला अन् अग्निशामक विभाग आणि सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. पहाटे पायी फिरण्यासाठी जाणारे, कारखान्यातून घरी येणाऱ्या किंवा कामाला निघालेल्या कामगारांची मोठी तारांबळ उडाली. जादा क्षमतेच्या वीजपुरवठ्याची तार असल्याने पाणी मारणे धोकादायक झाले होते. महावितरणच्या कार्यालयाशी पोलिसांनी संपर्क साधला; परंतु त्या ठिकाणी अधिकारी नव्हते. अखेर नागरिकांनी कार्यालय गाठून एका कर्मचाऱ्यास सोबत घटनास्थळी आणल्यानंतर विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. दुपारी २ वाजेनंतर या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला. सहायक फौजदार बाबर खान, पोहेकॉ. पी.डी. पवार, एस. आर. पाटील, अरुण फोलाणे आणि अग्निशामक विभागाचे डी. डी. साळुंके, नईम पठाण, एस. आर. मोहाळ, वाहनचालक झाडे यांनी घटनास्थळी दुर्घटना होऊ नये म्हणून तीन तास खडा पहारा दिला.