शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

नांदेड शहरात जोरदार पाऊस

By admin | Updated: July 17, 2017 00:32 IST

नांदेड: तब्बल वीस दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: तब्बल वीस दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ शनिवारी रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ त्यानंतर रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुुरुवात झाली़ काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले होते़मृग नक्षत्रात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने नंतर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते़ सलग वीस दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवले होते़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे दिलासा मिळत असला तरी, पावसाचा जोर मात्र कमीच आहे़ शनिवारी रात्री काही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला़ शहरातही उशिरापर्यंत रिपरिप सुरु होती़ त्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली़ त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते़ रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- नांदेड-६़१३, मुदखेड-९़३३, अर्धापूर-५, भोकर-१३़७५, उमरी-१२़३३, कंधार-९, लोहा-८़५०, किनवट-१८़२९, माहूर-४०़५०, हदगांव-१६़४३, हिमायतनगर-१३़३३, देगलूर-१़१७, बिलोली-६़६०, धर्माबाद-८, नायगांव-७़६०, मुखेड-२़५७ मि़मी़पावसाची नोंद झाली़ अद्यापही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़