शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजारांची लाच घेताना आरोग्यसेविकेस पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:18 IST

कारवाई : नोकरी लावून देण्याचे आमिष महागात पडले

सिल्लोड : आरोग्य विभागात माझे ओळखीचे अधिकारी असून त्यांना सांगून आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देते, असे सांगून पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवानी येथील आरोग्य सेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिल्लोड येथील पंचायत समिती आवारात उर्वरित रकमेपैकी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोग्य सेविकेचे नाव सुनीता किसन चंडोल (३९) असून त्या बोरगाव सारवानी आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत. त्यांनी एका जणास नोकरीचे आमिष दाखवून यापूर्वीच ५ लाख रुपयाची मागणी करून ४ लाख ७० हजार रुपये घेतले होते. आता पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर सदर प्र्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पं.स. आवारात सापळा रचून मंगळवारी सुनीता चंडोल यांना २५ हजाराची लाच घेताच रंगेहात पकडले.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोहेकॉ. गणेश पंडुरे, विजय बाम्हंदे, पोना. रवींद्र अंबेकर, पोशि. सुनील पाटील, मपोशि. निर्मला सुपारे यांनी केली. आरोपी सुनीता किसन चंडोलविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.दोन दिवसात दुसरी कारवाईतालुक्यातील रहिमाबाद येथील महिला तलाठी दीपाली जाधव यांना जमिनीची फेरफार नोंद रजिष्टरला घेण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेताना सोमवारी पकडले होते. या घटनेला दोन दिवस होत नाही तर मंगळवारी आरोग्य सेविका लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी