शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला दोरीने बांधून श्वानाला नेले फरपटत, आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:08 IST

औरंगाबादमधील घटना । दोघांवर गुन्हा दाखल; मन विषण्ण करणाऱ्या कृत्याने प्राणीप्रेमींमध्ये संताप

औरंगाबाद : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला खाण्यासाठी अननसातून स्फोटक पदार्थ देऊन तिला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याच्या घटनेने देशभर संताप व्यक्त होत असताना औरंगाबादेत एका श्वानाला दुचाकीला दोरीने बांधून क्रूरपणे फरपटत नेल्याचा मन विषन्न करणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर दोघा अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजबनगरमध्ये दुचाकीवरून जाणाºया दोघांनी श्वानाला दोरीने बांधून अत्यंत क्रूरपणे फरपटत नेल्याचा १४ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. ही बाब अ‍ॅनिमल पेअर्स आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल (पीएफए) या श्वानप्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजली.त्यानंतर पुष्कर शिंदे, अनुज धुप्पड, अमृता दौलताबादकर,पौर्णिमा पंजाबी, रोहित नांदूरकर आणि अनुप नामलवार यांनी व्हिडीओची खातरजमा केली. त्यांनी चित्रीकरण करणाºयाचा शोधघेतला. त्यानंतर पुष्कर आणिअनुज यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे श्वानाचे रक्ताळलेल्या पायाचे ठसे आणि रक्ताचे डागदिसले.आदित्य ठाकरेंचे कारवाईचे आदेशहा व्हिडीओ श्वानप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टिष्ट्वटरवर टॅग केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले. महासंचालकांनी गुन्हेगारांना अटक करण्याचे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत.प्राप्त तक्रारीवरून क्रांतीचौक ठाण्यातगुन्हा नोंदविलाआहे. आरोपींच्या मोटारसायकल क्रमांकाच्या आधारे परिवहन विभागाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्तसंबंधित घटना औरंगाबाद शहरातील असल्याचे स्पष्ट झाल्याने माझ्यासह शहरातील विविध प्राणीप्रेमी संघटनांनी पुराव्यासह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.- पुष्कर शिंदे, तक्रारदारतुळजापुरात१६ श्वानांनाविष देऊन मारले?उस्मानाबाद : तुळजापूरमध्ये१५ ते १६ श्वानांवर विषप्रयोग करुन त्यांना मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे़ एका रुग्णालयासमोर त्यांचे मृतदेह टाकून देण्यात आल्याने शनिवारी रिपाइंने पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे़

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी