शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हैदरबाग रुग्णालयाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:21 AM

गेल्या पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हैदरबाग येथील रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले़ अपुरा निधी आणि कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे इमारत पूर्ण होऊनही या ठिकाणी रुग्णालय सुरु झाले नव्हते़ शुक्रवारी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गेल्या पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हैदरबाग येथील रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले़ अपुरा निधी आणि कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे इमारत पूर्ण होऊनही या ठिकाणी रुग्णालय सुरु झाले नव्हते़ शुक्रवारी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले़महापालिकेने देगलूर नाका परिसरातील नागरिकांसाठी हैदरबाग येथे रुग्णालयासाठी टोलेजंग इमारत उभारली होती़, परंतु त्याचे लोकार्पण मात्र रखडले होते़ आता हे रुग्णालय सुरु झाल्यामुळे या भागातील नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही़ यावेळी व्यासपीठावर आ़डी़पी़ सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़ वसंत चव्हाण, महापौर शैलजा स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, अब्दुल गफार, शेर अली यांची उपस्थिती होती़ यावेळी आ़हेमंत पाटील यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश घेतलेल्यांवर टीका केली़ते म्हणाले, बरे झाले हैदरबाग येथील रुग्णालयात दंतचिकित्सेची सोय आहे़ सध्या काहींचे दात बाहेर आले आहेत़ अशांना या रुग्णालयात आणून त्यांचे बाहेर आलेले दात काढता येतील, असा टोला लगावला़ त्यावर माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनीही जोरदार टोलेबाजी केली़राज्यात तुमचे सरकार आहे, तुम्ही नांदेडचे आमदार आहात़ त्यामुळे शहराचे नेतृत्व तुम्ही करा, आम्ही तुम्हाला साथ देऊ़ जेव्हा आमची सत्ता असेल तेव्हा आम्हाला साथ द्या़ अशी साद खा़चव्हाण यांनी घातली़ तसेच शहराच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़