शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित, साईनाथ, ऋषिकेश, सुहानी, गौरी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:00 AM

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे नुकत्याच झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित लिंगायत, साईनाथ जाधव, ऋषिकेश टोणगिरे, सुहानी अडणे, गौरी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रणजित पवार, राष्ट्रीय पंच वृषाली नागेश यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे नुकत्याच झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सर्वजित लिंगायत, साईनाथ जाधव, ऋषिकेश टोणगिरे, सुहानी अडणे, गौरी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रणजित पवार, राष्ट्रीय पंच वृषाली नागेश यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेचा निकाल (१० वर्षांखालील मुले) : १. सर्वजित लिंगायत (म. सा. म.), २. शौर्य शर्मा (श्री छत्रपती जिमखाना), ३. कृष्ण माने (म. सा. म.), १२ वर्षांखालील मुले : १. साईनाथ जाधव (म. सा. म.), २. सुदेंदू भाले (म. सा. म.), ३. अन्वय वावरे (श्री छत्रपती जिमखाना), १४ वर्षांखालील मुले : १. ऋषिकेश टोणगिरे (म. सा. म.), २. सुभग पुजारी (गरवारे कम्युनिटी सेंटर), ३. भूषण बनकर (गरवारे कम्युनिटी सेंटर)१० वर्षांखालील मुली : १. सुहानी अडणे, २. रिद्धी जैस्वाल, ३. खुशी बारवाल (सर्व म. सा. म.). १२ वर्षांखालील मुली : १. गौरी जाधव, २. राधिका आर्या, ३. अमृता बलांडे ( सर्व म. सा. म.).या स्पर्धेत हर्शल मोगरे, रणजित पवार, राहुल तांदळे, विजय इंगळे, सर्वेश भाले, तनुजा गाढवे, सौ. वृषाली नागेश, दीपाली बजाज, ऋत्विक भाले , धैर्यशील देशमुख , ऋग्वेद जोशी, रजत मेघवाले, रुपेश राऊत, प्रथमेश हत्तेकर, ऋतुजा महाजन, शर्वरी लिमये, प्रियांका लिंगायत यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजयी खेळाडूंना तनुजा गाढवे, विजय इंगळे, हर्शल मोगरे व ऋतुजा महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.विजयी खेळाडंूचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातुरकर, सचिव हेमंत पातुरकर, उपाध्यक्ष मोहन डोईबळे, कोषाध्यक्ष व जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे, जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.