शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ट्रँव्हल्समधून जाणारा पावणे दोन लाख रूपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 20:03 IST

ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे.

खुलताबाद : ट्रॅव्हल्स बसमधून बंदी असलेला गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रविवारी सोलापूर- धुळे महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीक पकडला असून तीन जणांना अटक केली आहे. दहा लाखाची  ट्रँव्हल बस, पावनेदोन लाखांचा गुटखा  पोलीसांनी जप्त केला.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे म्हणाले की, इंदौर येथून जालनाकडे जाणा-या एका ट्रँव्हल बसमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांचे एक पथक कन्नडच्या दिशेने रवाना झाले. गल्ले बोरगावच्या पेट्रोल पंपासमोर एक ट्रँव्हल बस औरंगाबादच्या दिशेने  येतांनी दिसली. पोलीसांनी सदरील ट्रँव्हल बसची तपासणी केली असता बसमध्ये पावनेदोन लाख रूपयांचा गुटखा सापडला.  पोलीसांनी आरोपी ट्रँव्हल चालक कन्हैय्यालाल लक्ष्मीनारायण लष्करी, मुकेशकुमार विश्वकर्मा, क्लीनर राजा चैनसिंग लोदी यांना अटक केली असून ट्रँव्हल बस जप्त करण्यात आली आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोंळके, सुधाकर दौड, संजय काळे, संजय देवरे, विक्रम देशमुख, नदीम शेख, किरण गोरे, रामेश्वर धापसे, द्यानेश्वर मेटे, संजय तांदळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद