शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नशेच्या रॅकेटचे पुन्हा ‘गुजरात कनेक्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:40 IST

सुरतचे दाम्पत्य गुन्हेगारांना पुरवते नशेसाठी औषधे

लोकमत न्यूज नेटवर्क  छत्रपती संभाजीनगर : महिनाभरापूर्वीच्या शहरातील ड्रग्ज फॅक्टरीत गुजरात राज्यातील ड्रग्ज माफियांचा संबंध स्पष्ट झाला होता. आता पुन्हा सुरतचे एक दाम्पत्य शहरातील गुन्हेगारांना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांचा पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. शेख आसमा व शेख फरहान अशी त्या संशयितांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांना कुख्यात गुन्हेगार शेख नदीम शेख नईम याच्याकडे नुकताच नशेच्या औषधांचा साठा आल्याची माहिती मिळाली. निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून त्यांनी सहायक निरीक्षक सुधीर वाघ यांच्यासह सापळा रचला.

महिनाभरापूर्वीच दोन्ही भाऊ अटकेतनदीम हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर १० गुन्हे दाखल आहेत. एनडीपीएस पथकाने २० ऑक्टोबर रेाजी त्याचे दोन भाऊ शेख नय्यर, शेख चांदपाशा यांना अटक केली होती.

गुन्हेगारांना पुरवठा  नदीमकडे आढळलेल्या औषधांमध्ये हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशातील औषधी कंपन्यात निर्मिती झालेली औषधे आहेत. त्याचा नशेसाठी वापर होतो.   दोन भावांना अटक झाल्यानंतर नदीमने सुरतच्या दाम्पत्याला ऑर्डर देऊन विक्री सुरू केली होती.   दोघेच शहरात अनेक गुन्हेगारांना हा साठा पुरवत असल्याचेही नदीमने चौकशीत सांगितले.   यापूर्वी जिन्सीत पकडला गेलेला रिक्षाचालकही गुजरातमधून औषध आणत होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGujaratगुजरातDrugsअमली पदार्थ