समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, संदीप घोडके, सुभद्रा जाधव, अनिता देवतकर, प्रा. संतोष विरकर, गणेश काळे, चंद्रकांत पेहरकर, विनय पाराशर, विलास ढंगारे, जनार्दन कापुरे, विशाखा काळे, अरुण तिडके, अनिता क्षीरसागर, कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ आदींची यावेळी उपस्थिती होती. फुले, शाहू, आंबेडकरांचा यावेळी जय जयकार करण्यात आला.
मेणबत्त्या पेटवून महात्मा फुले यांना अभिवादन
By | Updated: November 29, 2020 04:05 IST