शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा

By सुमित डोळे | Updated: May 24, 2024 19:21 IST

गोव्यासह उपराजधानी नागपूरसाठी देखील छत्रपती संभाजीनगरहून विमानसेवा; अवघ्या दोन तासांत दोन्ही ठिकाणी उतरा

छत्रपती संभाजीनगर :गोवाप्रेमींसाठी इंडिगो विमान कंपनीने शहरातून सेवाप्रारंभ करण्याचे निश्चित केले आहे. नागपुर, छत्रपती संभाजीनगर ते गोवा, अशी ही विमानसेवा कार्यरत असेल. २ जुलै पासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी कंपनीतर्फे ही सेवा प्रत्यक्षात सुरू होत होईल. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यातील प्रवाशांना शहरातून नागपुर व गोवा अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे.

अवघ्या २ तासात गोवा, नागपुरात उतरासामान्यत: छत्रपती संभाजीनगर ते गोवा बायरोड ७३२ किमी अंतरासाठी १५ तासांचा अवधी लागतो. मात्र, २ जुलै पासून ७८ आसनांच्या विमानसेवेमुळे अवघ्या २ तासांमध्ये गोव्यात पोहोचता येणार आहे. शहरासह, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणीतील गोवाप्रेमींची यामुळे वेळेची मोठी बचत होईल. शिवाय, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर देखील अवघ्या २ तासात गाठता येईल.

अशी असेल सुविधामंगळवार, गुरुवार आणि शनिवारी २ जुलै पासून इंडिगोची ही विमानसेवा दोन सुरू होईल. ही विमानसेवा मुळ लखनऊ वरुन सुरू होऊन गोव्यापर्यंत जाईल. तर गोव्यावरुन निघून छत्रपती संभाजीनगर, नागपुर ते लखनऊपर्यंत राहिल.नागपुर - छत्रपती संभाजीनगर : ९:४० ते ११:००छत्रपती संभाजीनगर - गोवा : ११:३० ते १३:३०गोवा - छत्रपती संभाजीनगर : १४:१० / १६:१०छत्रपती संभाजीनगर - नागपूर : १६:४० / १८:१०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgoaगोवाnagpurनागपूरtourismपर्यटनairplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ