शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

सोने ७३ हजार, चांदी ८७ हजारांवर; दिवाळीत आणखी भाव वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:01 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीत होत असतो.

छत्रपती संभाजीनगर : मागील अडीच महिन्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. चांदीच्या भावातही उतार-चढाव बघण्यास मिळत आहे. मात्र, आता श्रावण महिना व सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. यामुळे बाजारात सध्यातरी खरेदीदार सक्रिय आहेत. एकीकडे भाव वाढत असताना दुसरीकडे खरेदीही जोमात सुरु आहे. तेजी असूनही ग्राहक टिकून राहणे अशी परिस्थिती पहिल्यांदाच बघण्यास मिळत असल्याचे ज्वेलर्सने सांगितले.

सोने-चांदीचे भाव काय ?तारीख सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)१ जून---७२७५० रुपये--- ९०२१७ रुपये१५ जून---७२९०० रुपये---८७८५० रुपये१ जुलै---७२५०० रुपये---८७८०० रुपये१५ जुलै---७३७२० रुपये---९२००० रुपये१ ऑगस्ट--- ७०७०० रुपये---९४००० रुपये१६ ऑगस्ट---७३१०० रुपये---८४५०० रुपये२३ ऑगस्ट---७३५०० रुपये---८७००० रुपये

सोने तेजीत, चांदी मंदीतमागील अडीच महिन्यात सोने तोळ्यामागे ७५० रुपयांनी वधारले तर चांदी किलोमागे ४२१७ रुपयांनी वाढली व नंतर ३२१७ रुपयांनी भाव कमीही झाले.

दिवाळीपर्यंत भाव वाढण्याची शक्यताआंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीत होत असतो. रशिया-युक्रेन युद्धाची आग भडकतच आहे. तर इस्राइल व गाझा युद्धाने तिसरे विश्व युद्ध सुरु होईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव आणखी वाढतील. - गिरधरभाई जालनावाला ज्वेलर्स

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGoldसोनं