शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी खोऱ्यांतील पाणी नाशकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 05:42 IST

मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे.

औरंगाबाद : कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्याबाबत वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, त्याचे पुढे काहीही होत नाही. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोकणपट्टा, दमणगंगा प्रकल्पाचे ५० टक्के टीएमसी पाणी गोदावरी खोºयात आणण्यासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे; परंतु ते पाणी नाशिक जिल्ह्यातच जिरले पाहिजे यासाठी पूर्णत: राजकीय प्रयत्न सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठवाडा विकास मंडळाने याबाबत वारंवार बैठका घेतल्या; परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सर्व काही जैसे थे आहे. नाशिकची यंत्रणा ५० टीएमसी पाणी उचलून गंगापूर, दारणा, वाघाड धरणांत ते पाणी घेणार असल्याची माहिती विकास मंडळातील काही सदस्यांना मिळाली आहे. गोदावरी पात्रात पाणी उचलून टाकण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे; परंतु गोदावरी पात्र कुठचे? नाशिकचे की मराठवाड्याचे हे स्पष्ट केलेले नाही.सव्वालाख हेक्टर सिंचनाखाली येणारएका टीएमसीमध्ये किमान ३ ते ४ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होते. सध्या नाशिक जिल्ह्यातील यंत्रणा ४० टीएमसी पाणी उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे किमान १ लाख २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे, अशी शक्यता जलतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिक