शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

' ५० हजार द्या, नाहीतर तुमचे दुकान जाळील', व्यापाऱ्याला धमकी देणारा जेरबंद; सिल्लोडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 12:37 IST

५० हजारांची खंडणी घेतांना आरोपीला सिल्लोड पोलिसांनी रंगेहात पकडले.

सिल्लोड: शहरातील एका जनरल स्टोर होलसेल दुकानदाराला ५० द्या अन्यथा तुमचे दुकान जाळून टाकील, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री जवळपास ११:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी खंडनीखोर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.अरबाज शेख जफर(वय २० वर्षे रा. डॉ. हुसेन कॉलनी सिल्लोड) आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अरबाजने सिल्लोड शहरातील व्यापारी मुकेश चंद्रभान तलरेजा(वय ५२  वर्षे रा.शास्त्री नगर)यांना त्यांच्या भाऊ गोविंद तलरेजा यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सएप कॉल करून ५०  हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडनी दिली नाही तर तुमचे  आर एल पार्क मध्ये असलेले दुकान जाळून टाकील अशी धमकी दिली.

याबाबत  मुकेश चंद्रभान तलरेजा यांनी  सिल्लोड पोलिसांना तोंडी माहिती दिली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे , भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या मदतीने सापळा रचला. पंचासह आरोपीने सांगितलेल्या ठिकाणीं  ५० हजार रुपयांचे पैशाचे पॉकेट भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया घेऊन गेले होते.  आरोपीने येऊन ते पॉकेट घेतले, त्याने पॉकेट घेताच पोलीस पथकाने पकडले. त्याचेकडून मोबाईल फोन व मुद्देमाल हस्तगत केला. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :sillod-acसिल्लोडExtortionखंडणीPoliceपोलिस