शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

१२ व्यादिवशी गॅस्ट्रोचे नऊ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:23 AM

छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १२ व्या दिवशी बुधवारी (दि.२२) शून्यावर आली. दिवसभरात एकाही रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही, तसेच बाह्यरुग्ण विभागात केवळ ९ रुग्ण आले. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.

औरंगाबाद : छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १२ व्या दिवशी बुधवारी (दि.२२) शून्यावर आली. दिवसभरात एकाही रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही, तसेच बाह्यरुग्ण विभागात केवळ ९ रुग्ण आले. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.छावणी सामान्य रुग्णालय बुधवारी ‘ओपीडी’मध्ये केवळ ९ रुग्ण आले. एकाही रुग्णास सलाइन लावण्यात आले नाही. त्यामुळे कोणताही रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नसल्याचे आरएमओ डॉ. गीता मालू यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याने इतर विभागांकडून रुग्णालयात पाठविण्यात येणारे डॉक्टर थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे छावणी सामान्य रुग्णालयातील डॉक्टर उपचार पार पाडत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने कोणतीही अडचण येत नसल्याचे त्यांनी सांगितले. छावणी परिसरातील पाणीपुरवठा बाराव्या दिवशी सुरू करण्यात आला आहे. गेले काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. तरीही नागरिकांना गॅस्ट्रोची लागण होत होती. अशा परिस्थितीत परिसरातील काही घरांमधील जारच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते.