शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय औरंगाबाद मनपाविरुद्ध ‘गार्बेज वॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:10 IST

५० दिवस झाल्यानंतरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. केवळ बैठका आणि नियोजनाच्या गप्पांना नागरिक वैतागले आहेत. निष्क्रिय मनपाच्या विरोधात मंगळवारी (दि.१७) ऐतिहासिक शहरात ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कचऱ्याच्या समस्येला ६० दिवस पूर्ण होणार आहेत.

ठळक मुद्देकनेक्ट टीम : पक्षविरहित नागरी ऐक्याची हाक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ५० दिवस झाल्यानंतरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. केवळ बैठका आणि नियोजनाच्या गप्पांना नागरिक वैतागले आहेत. निष्क्रिय मनपाच्या विरोधात मंगळवारी (दि.१७) ऐतिहासिक शहरात ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कचऱ्याच्या समस्येला ६० दिवस पूर्ण होणार आहेत.औरंगाबाद कनेक्ट टीमतर्फे शहरात विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात पूर्णत: राजकीय पक्ष, संघटनाविरहित अशी नागरी ऐक्याची हाक देण्यात आली.मनपा अधिकारी, पदाधिकारी नागरी समस्या सोडविण्यासाठी सक्षम नाहीत. या पदाधिकाºयांनी कचरा प्रकरणात सर्व सीमा पार केल्या असल्यामुळे नागरिकांची स्थिती सहन क रण्यापलीकडे गेली आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांचा एल्गार होत आहे. यात मनपा बरखास्तीची मागणीही करण्यात येणार आहे. याचवेळी शहरातील पदाधिकाºयांपासून ते मंत्रालयातील अधिकाºयांपर्यंत सर्वांना एसएमएस पाठवून दररोज नागरिकांच्या भावना कळविण्यात येणार आहेत. या बैठकीला अनेक संघटना-संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अजय शाह, महेंद्र खानापूरकर, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, श्रीकांत उमरीकर, दीपक देशपांडे, संजय पाठे, डॉ.रश्मी बोरीकर, सारंग टाकळकर, अ‍ॅड. गीता देशपांडे, सुलभा भाले, ज्योती नांदेडकर, सरस्वती जाधव, स्मिता अवचार, प्राचार्या मनोरमा शर्मा, सुलभा खंदारे, नरेंद्र मेघराजानी, अनंत मोताळे, हरीश जाखेटे आदींची उपस्थिती होती.मंगळवारी सकाळी गार्बेज वॉक‘गार्बेज वॉक’ची सुरुवात मंगळवारी सकाळी ९ वाजता पैठणगेट येथून होणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयासमोर त्याची सांगता होईल, असेही या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका