शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील चार गावच्या सरपंचांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:53 IST

फुलंब्रीसह आळंद ,गणोरी,बाबरा ,पिंपळगाव वळण  अशा पाच ठिकाणी आज दुपारी १२ वाजेपासून साखळी उपोषणाला सुरुवात

फुलंब्री : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज  १२ वाजेपासून तालुक्यात तीन ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, चार गावच्या सरपंचांनी राजीनामे देत आरक्षणाची मागणी केली आहे.

मनोज जरांगे यांनी आजपासून मराठा आरक्षणसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ फुलंब्री तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे. फुलंब्रीसह आळंद ,गणोरी,बाबरा ,पिंपळगाव वळण  अशा पाच  ठिकाणी आज दुपारी १२ वाजेपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात शेकडो आंदोलक सहभागी झाले आहेत. यास मुस्लीम, धनगर, मातंग समाजाने देखील पाठिंबा दर्शविला. दरम्यान, उपोषणात काही राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, त्यांना आता आरक्षण मिळेपर्यंत पुन्हा पक्षीय कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चार गावच्या सरपंचांचा राजीनामामराठा आरक्षणाला पाठींबा म्हणून पेंडगाव येथील सरपंच सोनाली बाबुराव डकले,सोसायटी अध्यक्ष बाबुराव डकले, तसेच बोरगाव आर्ज येथील सरपंच शिवाजी खरातसह संपूर्ण सदस्य, धानोरा येथील सरपंच गणेश गुरुवाड यांच्यासह सर्व सदस्य आणि नायगव्हाण येथील सरपंच जगन दाढे यांनी राजीनामा दिला आहे.---------

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत