शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना 'सपनो को आशियाना' दूरच; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार ते ५० हजारांपर्यंत घरभाडे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 18, 2024 18:07 IST

शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणारी कुटुंबे काही दिवस भाड्याने राहतात व नंतर याच शहरात स्थायिक होतात.

छत्रपती संभाजीनगर : घराचे भाडे भरण्यापेक्षा गृहकर्ज घेऊन ईएमआय भरलेला उत्तम, असे मानले जात असले, तरी शहरात घर भाड्याने घेऊन राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. भाडेकरू ७ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत घरभाडे देत आहेत.

कोणत्या भागात किती घरभाडे?परिसर घरभाडे१) चिकलठाणा : ३० हजार ते ५० हजार रु.

(प्राईम लोकेशन)२) सिडको- हडको : ७ हजार ते २० हजार रु.३) एन ३, एन ४, एन १ : २५ हजार ते ४० हजार रु.४) पुंडलिकनगर : ७ हजार ते १५ हजार रु.५) जवाहर कॉलनी : १५ हजार ते ३० हजार रु.६) बीड बायपास : ७ हजार ते ३० हजार रु.७) पैठण रोड : ५ हजार ते २५ हजार रु.

कोण राहतात भाड्याने?यात सरकारी कर्मचारी, अधिकारी घर भाड्याने घेऊन राहतात. कारण त्यांच्या बदल्या होत असतात. त्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी, अधिकारी, स्थलांतरित कामगारवर्ग, काही व्यापारी, कंपन्यांतील अधिकारी यांचा समावेश असतो.

कॉलेजमुळे वाढले घरभाडेशहरात मेडिकल, इंजिनिअरिंगचे कॉलेज, क्लासेसची संख्या मोठी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, बाहेरील जिल्ह्यांतील विद्यार्थी, असे येथे उच्च शिक्षणासाठी येतात. ते कॉलेज, क्लासेसच्या आसपासच्या परिसरात रूम भाड्याने घेऊन राहतात. यांची संख्या वाढत असल्याने घरमालक, खासगी होस्टेलवाले दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी भाडे वाढवितात.

मुलांसाठीच घर भाड्याने नाहीसिडको, औरंगपुरा, उस्मानपुरा, छावणी, बेगमपुरा या भागात घरांवर पाट्या लागल्या आहेत. ‘येथे फक्त कॉलेजच्या मुलांना खोली/ घर भाड्याने देण्यात येईल’.

घरभाड्यापेक्षा ईएमआय भरलेला बराशहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणारी कुटुंबे काही दिवस भाड्याने राहतात व नंतर याच शहरात स्थायिक होतात. घरभाडे भरण्यापेक्षा बँकेचा ईएमआय भरून स्वतःच्या घरात राहणे पसंत केले जात असल्याने रिअल इस्टेटमध्ये दरवर्षी फ्लॅट, रो-हाऊस, बंगला विक्रीचे नवनवीन विक्रम स्थापित होत आहेत; मात्र भाड्याने घर घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.- अमोल ठाकूर,एजंट

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन