शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'फूड सफारी' आणि 'हेरीटेज' अ‍ॅप शहराची ओळख बदलतील; महापालिका आयुक्तांनी मांडली संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 18:20 IST

शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न

ठळक मुद्देखाद्यप्रेमापोटी आयुक्तांची ‘नान’रोटी ‘फूड कल्चर’ची विचारपूस पॅरिसप्रमाणे शहरातील दरवाजांची ओळख व्हावी 

औरंगाबाद : रोशनगेटमध्ये नान बनविणाऱ्या एका कारागिराकडून ते कसे बनवितात याची माहिती महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांनी घेऊन खाद्यप्रेमी असल्याचेही दाखवून दिले आहे. तसेच ऐतिहासिक दरवाजांसाठी हेरिटेज सफारी सुरू करण्यास रस्त्यापासून दहा फूट लांबपर्यंत मालमत्ता असाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या. यासोबतच शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खाद्य संस्कृतीसाठी 'फूड सफारी' आणि पर्यटनासाठी 'हेरीटेज' अ‍ॅप सुरु करण्याची संकल्पना आयुक्तांनी मांडली.

रोशनगेट, कटकटगेट परिसरात पाहणी करताना ‘नान’रोटी करणारा कारागीर आयुक्तांच्या निदर्शनास आला. त्यांनी तेथे जाऊन कारागिराला हे काय आहे? असा प्रश्न अचंबित होऊन केला. त्या कारागिरालादेखील काही समजले नाही. नंतर अधिकाऱ्यांनी, ‘साहेब, ही नान रोटी आहे’, असे उत्तर दिले. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘ओके तो नान-खलिया जिसे कहते  है ये वही है.’ उपस्थित नगरसेवक म्हणाले, ‘सर, ये बस नान है, खलिया अलग होता है.’ त्यावर आयुक्तांनी नान रोटी भट्टीत कशी भाजली जाते, हे पाहिल्यावर कारागिराचे कौतुक केले. शहरातील खाद्यसंस्कृतीची माहिती देण्यासाठी फूड सफारी अ‍ॅप तयार करून त्यात येथील खास पारंपरिक पदार्थ, हॉटेलची माहिती पर्यटकांसाठी ठेवण्याची संकल्पना आयुक्तांची सुचविली. यातून शहराला वेगळी ओळख निर्माण होऊ शकेल, असे ते म्हणाले.

पॅरिसप्रमाणे शहरातील दरवाजांची ओळख व्हावी शहरात ५२ ऐतिहासिक दरवाजे आहेत. पॅरिसमध्ये जसे अ‍ॅलेक्झांडर गेट आहे. तशी ओळख येथील दरवाजांची व्हावी, यासाठी दीड वर्षाचा एक नियोजन आराखडा करा. एका मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व दरवाजांची माहिती संकलित करा. त्यात इतर ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश करा. पर्यटकांना ऑनलाईन माहिती मिळण्याचे हे साधन होईल. नियोजन, अंदाजपत्रक, आराखडा अंमलबजावणी, असा दीड वर्षाचा हा प्लॅन करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद