शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आधी दारू पाजली, नंतर शीर धडावेगळे केले; उसने पैसे मागताना शिवी दिल्याने संपवल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:46 IST

दोन लाख रुपये परत दिलेच नाही, उलटे देणाऱ्याचा घेतला जीव

गंगापूर (औरंगाबाद): एका व्यवहाराच्या वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने पार्टी देतो म्हणून बोलावून आधी दारू पाजली आणि त्यानंतर शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. यामुळे मांजरी शिवारात मंगळवारी शिर नसलेला मृतदेह अधाल्याचा उलगडा झाला आहे. लक्ष्मण रायभान नाबदे ( ५५,रा.बोलेगाव,ह.मु. गंगापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांना २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. 

तालुक्यातील मांजरी शिवारात शिर नसलेला मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळुन आला होता. तपासात शिर व मृताचे कपडे आरोपींनी कायगाव शिवारात एका झुडुपात लपवून ठेवल्याचे पुढे आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन सोमिनाथ गायकवाड (२०), शुभम विनोदकुमार नाहटा (२३, रा.गंगापूर ) यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते. तर तिसरा फरार आरोपी विशाल नामदेव गायकवाड(२३, रा.रांजनगाव पोळ ) यास पुणे येथून अटक केली आज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तिघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. 

असा रचला कटतीन आरोपींपैकी शुभम याने लक्ष्मण नाबदे यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, शुभमने वेळेवर पैसे परत न केल्याने  नाबदे त्याला सतत पैशांची मागणी करत होते. अनेकदा तर शिवीगाळ सुद्धा करायचे. याचा राग आल्याने शुभमने आपल्या दुकानातील कामगाराच्या व आणखी एका साथीदाराच्या मदतीने नाबदे यांचा खून करण्याचं ठरवलं. तिघांनी कट रचत नाबदे यांना पार्टीसाठी शनिवारी (दि. १४) रात्री मांजरी शिवारात बोलवून घेतले. एका ठिकाणी निवांत बसून त्यांना दारू पाजली. त्यानंतर त्यांचा शीर धडावेगळे केल्याची कबुली आरोपींनी दिली. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी