शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आर्थिक कागदपत्रे तपासली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:45 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कारभाराविषयी विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधींसह ३९ जणांनी राज्यपाल कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. यावर राज्यपालांनी कुलगुरूंच्या कार्यकाळातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या चौकशी समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील, सदस्य डॉ. गोविंद कथलाकुट्टे आणि डॉ. बी.बी. पाटील हे शुक्रवारी दुपारी विद्यापीठात दाखल झाले होते. या समितीने चार कोटी रुपयांची उचल, उत्तरपत्रिका, रुसाअंतर्गत यंत्रांची खरेदी आदी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे समजते. याविषयीची कागदपत्रेही समितीने हस्तगत केली आहेत. पहिल्या भेटीत समितीने अभ्यास मंडळावर सदस्यांच्या केलेल्या नेमणुका, प्रभारी अधिष्ठातांना दिलेले अमर्याद अधिकार याविषयीची कागदपत्रे हस्तगत केली होती. यानंतर दुसऱ्या भेटीत आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांची कागदपत्रे हस्तगत केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :universityविद्यापीठCorruptionभ्रष्टाचार