शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून 'टिपले' जाण्याची भीती; कुख्यात टिप्या न्यायालयासमोर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:22 IST

दोन पोलिसांना खेटणाऱ्या टिप्याला तातडीने बेड्या घाला, असा आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांना दिला.

ठळक मुद्देन्यायालयाने पाठविले ३० सप्टेंबरपर्यंत हर्सूल कारागृहात

औरंगाबाद : पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जीप घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, कारागृह पोलिसाला धमकावून खंडणी उकळणारा कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद (रा. विजयनगर, गारखेडा परिसर) मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर झाला. त्याने नाट्यमयरित्या केलेल्या शरणागती मागे पोलिसांकडून 'टिपले' जाण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. 

दोन पोलिसांना खेटणाऱ्या टिप्याला तातडीने बेड्या घाला, असा आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह पुंडलिकनगर पोलिसांना दिला. गुन्हे शाखेसह ठाण्यांची पथके त्याचा घेत होती. मालेगावातील कुख्यात गुंड मेहताबच्या फार्म हाउसवरही पोलिसांनी धाड टाकली होती. तेथेही तो सापडला नव्हता. शहरात त्याची बहीण, आईच्या हालचालींवरही पोलिसांची नजर होती. १० दिवसांनंतरही पोलीस त्याला पकडू शकले नव्हते. मंगळवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेदरम्यान तो आईसह नाट्यमयरीत्या न्यायालयासमोर हजर झाला. पोलीस माझा एन्काउंटर करतील, अशी भीती त्याने व्यक्त केल्याने न्यायालयाने त्याची रवानगी ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयाीन कोठडीत हर्सूलला केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी