शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन परताना शेतकऱ्याचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 13:45 IST

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त करंजखेड येथील काही शेतकरी धारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते

करंजखेड ( औरंगाबाद ) : दुसऱ्या श्रावण सोमवारी धारेश्वर शिवलिंगाचे  दर्शन घेतल्यानंतर परतत असताना एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना करंजखेड येथे सोमवारी सायंकाळी घडली. पोपट गोपाळा पवार ( ५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.   

गेल्या एक महिन्यापासून परिसरात पावसाने दडी मारली आहे. शेतातील मशागत कामेही पूर्ण झाली आहेत. यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त करंजखेड येथील शेतकरी पोपट गोपाळा पवार मित्रांसोबत धारेश्वर येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी गेले. कठीण रस्तापार पार करून धारेश्वर येथे सर्वजण पोहचले. येथे शिवाची मनोभावे पुंजन केले. काही वेळाने पवार डोंगर चढून वर आले. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कन्नड येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यसंस्कार  करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , दोन मुली, जावाई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद