शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले प्रेमीयुगूलाचे मृतदेह

By सुमित डोळे | Updated: September 7, 2023 19:31 IST

वेदांतनगर पोलिस पुढील तपास करत आहेत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपूरा परिसरातील हॉटेल पंचवटीत प्रेमीयुगूलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी दुपारी हॉटेल प्रशासनाला खोलीतून प्रतिसाद येणे बंद झाल्याने संशय आल्यानंतर ही घटना समोर आली. ऋषिकेश सुरेश राऊत (२६) आणि दिपाली अशोक मरकड (१८) असे मृत तरुण, तरुणीचे नाव आहे.

ऋषीकेश मुळ बीडकिन गावचा रहिवासी होता. गावातच त्याचा छोटा व्यवसाय असून वडील शासकीय सेवेत क्लर्क आहेत. दोन, भाऊ, आई वडिलांसह तो गावाच्या सोनार गल्लीत राहतो. तर मुळ ढाकेफळची असलेली दिपाली काही महिन्यांपासून बीडकीन येथे मामाकडे राहत होती. मात्र, दोन दिवसांपासून दोघेही एकाच वेळी अचानक बेपत्ता झाले होते. बुधवारी त्यांनी हॉटेल पंचवटी मध्ये ३०५ क्रमांकाची खोली बुक केली होती. गुरूवारी सकाळी मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही.  आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने वेटरने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिल्यावर दोघेही मृत लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच वेदांतनगरचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.

आत्महत्या की घातपातऋषीकेश व दिपाली दोघेही हॉटेल पंचवटीच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कळेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. हॉटेलमध्ये नेमके कधी आले, नोंदणी, कागदपत्रांची नोंद केली का, याविषयी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस