शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

‘भाऊराव’ कारखान्याची निवडणूक जाहीर

By admin | Updated: December 17, 2015 00:21 IST

अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे

अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी संतोष वेणीकर यांनी जाहीर केला़ अर्ज भरण्याची मुदत १७ ते २१ डिसेंबर असून अर्जाची छाननी २२ रोजी होईल़ २३ डिसेंबर ते ६ जानेवारी २०१६ दरम्यान अर्ज मागे घेता येतील़ ७ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होवून १७ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे़ खा़अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा आधार असलेला हा साखर उद्योग समुह प्रसिद्धीला आला़ इतर ठिकाणी बंद पडलेल्या साखर कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक परिस्थितीने हतबल झाला असताना या साखर उद्योग समुहाच्या सर्वच युनिटमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागला़ कारखान्याच्या सर्व संचालकांनी उद्योग समुहाच्या प्रगतीसाठी परिश्रम घेतले.(वार्ताहर)