शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

थकबाकीमुळे जालना जिह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 14:08 IST

महावितरणाच्या औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

औरंगाबाद : महावितरणाच्याऔरंगाबाद परिमंडळ अंतर्गत जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे वसुलीसाठी संबधीत ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.

औरंगाबाद परिमंडळातील जालना जिह्यात विभाग-१ व २ अंतर्गत वीजबिलाची थकबाकी वाढती आहे. याची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहिम हाती घेतली आहे. जिल्हातील अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर या उपविभागात २२४५ ग्राहकांकडे जवळपास  ४ कोटी २१ लाख ८८ हजार रुपयाची थकबाकी आहे.  या ग्राहकांनी मागील तीन ते चार वर्षापासून वीज देयक भरली नाहीत. यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या सोबतच या ग्राहकांचे वास्तव्य असलेल्या या ४५ गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला आहे. त्याचा उपविभागनिहाय तपशील खालील प्रमाणे आहे.

उपविभाग          ग्राहक संख्या अंबड                    ६७६ घनसावंगी            ७९१ मंठा                      ३६० परतूर                   ३५३ जालना ग्रामीण     ६५ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalanaजालनाAurangabadऔरंगाबादPower Shutdownभारनियमन