शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

दुष्काळदाह ! पाण्याअभावी ५ वानरांचा सोयगावात तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:50 IST

वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला.

सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगावच्या जंगल पायथ्याशी वसलेले वन विभागाचे पाणवठे कोरडेठाक झाले असून जंगलातही पाणी राहिलेले नाही. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या पाच वानरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

दुष्काळ व कडक उन्हामुळे वन्यप्राण्यांची होरपळ वाढली आहे. सोयगाव वनपरिक्षेत्र हद्दीत पाच वानरांचा गुरुवारी दुपारी तडफडून मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला. सोयगाव भागातील कृत्रिम पाणवठे दोन महिन्यांपासून कोरडेठाक झाले आहेत. त्यातच जंगल भागात पाण्याचा स्रोत मंदावल्याने वन्यप्राण्यांची तहान घशातच अडकून आहे. वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता; परंतु नंतर तो ठप्प झाला. यामुळे या वानरांना प्राणास मुकावे लागले.

केवळ नऊ पाणवठेसोयगाव वनपरिक्षेत्र विभागात अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी घनदाट जंगलात वन विभागाचे केवळ नऊ पाणवठे उभारले असून, वन्यप्राण्यांची संख्या पाहता हे पाणवठे अपूर्ण पडत आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा वन्यप्राण्यांसाठी धोक्याचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी घोसला शिवारात विहिरीत रानमांजर पाण्यासाठी पडली होती. काही भागात हरणांचे कळप पाण्यासाठी भटकंती करीत आहेत; परंतु पाणीच नसल्याने त्यांचे हाल सुरूच आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMonkeyमाकड