शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

सेनेने वाजवला बँकेसमोर ढोल

By admin | Published: July 11, 2017 12:23 AM

हिंगोली : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या बोर्डावर डकविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या बोर्डावर डकविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक सहभागी झाले होते.युती शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अजून अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय आपले कर्ज माफ झाले की नाही, झाले तर किती झाले, याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाच्या कानाचे पडदे उघडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयापासून ढोल वाजवत शिवसैनिक इंदिरा गांधी चौक, गांधी चौक जवाहर रोड मार्गे जिल्हा बँकेवर धडकले. तेथेही ढोल वाजवण्यात आला. संपूर्ण कर्जमाफीसाठी घोषणाही देण्यात आल्या.संतोष बांगर यांच्यासह जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उद्धवराव गायकवाड, रामेश्वर शिंदे, बाळासाहेब मगर, दिलीप घुगे, संतोष सारडा, परमेश्वर मांडगे, मुन्ना यादव, डॉ.रमेश शिंदे, कडूजी भवर, फकिरा मुंढे, अशोक नाईक, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, डी. वाय. घुगे, गोपू पाटील, बाजीराव सवंडकर, राम कदम, संदीप मुदिराज, रामराव घुळघुळे, गणेश शिंदे आदी पदाधिकारी हजर होते.