शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवरून निघण्यापूर्वी चालकाचा बसमध्येच हृद्यविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:12 IST

चालक कॅबीनमध्ये अचानक बेशुद्ध झाले.

सोयगाव : प्लॅटफॉर्मवरून निघण्यापूर्वी बसमध्येच चालकाचा हृद्यविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे सोयगाव आगारात घडली. नागोराव मेश्राम ( ४८) असे मयत चालकाचे नाव आहे. त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चालकाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

नागोराव मेश्राम यांनी पहाटे आगारातून सोयगाव ते धुळे जाणारी बस ( एम-एच-२० डी-०५८२ ) प्लॅटफॉर्म लावली. बसमध्ये प्रवासी बसण्यास सुरुवात झाली. मेश्राम यांनी नियंत्रण कक्षात बसची नोंद केली आणि कॅबीनमध्ये असले. यानंतर अचानक ते बेशुद्ध झाले. स्थानकातील कर्मचारी आणि नागरिकांनी त्यांना तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पाचोरा ( जि.जळगाव ) येथे हलविण्यात आले. मात्र, पाचोरा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद