शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत साकारतेय डाॅ. आंबेडकर संशोधन केंद्र, बाबासाहेबांच्या विचार-कार्याचे चिंतन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 06:49 IST

Dr. Ambedkar Research Center in Aurangabad : अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. 

- विजय सरवदे

औरंगाबाद : महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर जागतिक पातळीवर व्यापक चिंतन, संशोधन व्हावे, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन केंद्र आकार घेत आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ शोषित, पीडितांचे कैवारी होते, असे नव्हे तर ते द्रष्टे नेते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, संसदपटू, पत्रकार, वकील, थोर विचारवंत होते. ते लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते, शेतकरी, कामगार, स्त्रीमुक्तीचे उद्धारक होते. वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या अशा विविध पैलूंवर जागतिक पातळीवर संशोधन व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रा’च्या माध्यमातून पाऊल उचलले आहे.  वृत्तपत्रविद्या व लोकसंवाद विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सेवानिवृत्तीच्या सहा महिने अगोदर या संशोधन केंद्राची संकल्पना समोर आणली. डॉ. गव्हाणे यांनी आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र जाधव यांना एका कार्यक्रमासाठी विद्यापीठात निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. जाधव यांनी आपल्या खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यापैकी आतापर्यंत दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातून सोनेरी महलच्या पुढे भव्य अशी वास्तू उभारली जात आहे.      

मेमोरियल नव्हे रिसर्च सेंटरआंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये जागतिक पातळीवर संशोधनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यात बाबासाहेबांसंबंधी भव्य असे ग्रंथदालन, ऑडिटोरियम, अभ्यासिका आकाराला येत आहे. या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला रिसर्च फेलोशिप देण्याचीही संकल्पना आहे.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीAurangabadऔरंगाबाद