शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जमविताना पत्रिकेतील ‘मंगळा’चा बागुलबुवा करू नका: मोहन दाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:06 IST

८० टक्के पत्रिकांत मंगळ असतानाही लग्न जमतात. शास्त्रात त्यावर उपाय दिले आहेत, हे खूप लोकांना माहीत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत ‘मंगळ’ आहे म्हणून लग्नास सर्रास नकार दिला जातो. कमी अभ्यास असलेल्या ज्योतिषाकडे अशी पत्रिका दाखविली तर तो ‘मंगळा’चा बागुलबुवा करू शकतो. १०० पत्रिकांपैकी २० टक्के पत्रिका मंगळामुळे जमत नाहीत. मात्र, ८० टक्के पत्रिकांत मंगळ असतानाही लग्न जमतात. शास्त्रात त्यावर उपाय दिले आहेत, हे खूप लोकांना माहीत नाहीत. तसेही लग्न जुळविण्याच्या परीक्षेत पत्रिकेचे गुण १० टक्केच असतात, बाकीचे ९० टक्के गुण तुमच्या हातात असतात, यामुळे मंगळाचे अवडंबर माजवू नका, असा सल्ला पंचांगकर्ते मोहन दाते यांनी वधू-वर पालकांना दिला.

काण्व ब्राह्मण समाजाच्या वतीने रविवारी सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह वधू-वराच्या पालकांनी भरून गेले होते. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘एआय’च्या जमान्यातही पंचांगांचे महत्त्व अबाधित राहील, असे सांगितले. प्रारंभी, समाजाचे अध्यक्ष सीए लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक अशोक भाले यांनी केले. सुरेश देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी उदय मानवतकर, धिरज देशपांडे, धनंजय सीमंत, विजयालक्ष्मी कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, संगीता कागबट्टे आदी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

पंचांगकर्ते मोहन दाते काय म्हणाले?१) एकनाडी दोषाची पत्रिका असेल तरी लग्न जमू शकते.२) दोघांची एक नाड असली तरी धर्मशास्त्रात त्यावर उपाय दिला आहे.३) पत्रिकेतील नाडीचा व रक्तगटाचा काही संबंध नाही.४) रक्तगट व गोत्राचा ‘डीएनए’शी काही संबंध नाही.५) दोघांचे एक नक्षत्र-एक चरण असले तर लग्न करू नये.६) नातेसंबंधात लग्न करू नये७) पोटशाखेत विवाह कराल तर समाज टिकेल.

प्लॅनिंग करू नका...मोहन दाते म्हणाले, की, विवाहेच्छु प्रौढांची वाढती संख्या हा समाजासमोरील सर्वांत मोठा प्रश्न आहे. मुलींची संख्या घटत आहे. यामुळे लग्नानंतर ’प्लॅनिंग’ करू नका. मी सर्व ज्योतिषांना सांगितले आहे की, नवदाम्पत्यांना तूम्ही आवर्जून सांगा की, तुमचा भाग्योदय दोन संततीनंतर आहे. यामुळे तरी समाजात जन्मदर वाढेल. (हंशा)

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर