शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सीलिंग जमिनीच्या व्यवहारांचे दस्तावेज घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:40 IST

जिल्ह्यातील भोगवटादार वर्ग २ व कुळ, सीलिंग, इनाम, गायरान, महार हाडोळा व इतर जमिनीच्या सर्व व्यवहारांचे दस्तावेज विभागीय आयुक्तालय प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील भोगवटादार वर्ग २ व कुळ, सीलिंग, इनाम, गायरान, महार हाडोळा व इतर जमिनीच्या सर्व व्यवहारांचे दस्तावेज विभागीय आयुक्तालय प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. मागील तीन वर्षांतील व्यवहारांची चौकशी समितीमार्फत करण्यात येणार आहे.भोगवटादार-२ च्या जमिनीची विक्री परवानगी वगळता अन्य सर्व प्रकरणांच्या मूळ संचिका यादीसह चौकशीसाठी मागविण्यात आल्या असून, जिल्हा प्रशासनाने सर्व गठ्ठा सुपूर्द केला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकरणांत जिल्हाधिकाºयांशिवाय इतर कोणत्याही अधिकाºयांनी काहीही निर्णय घेऊ नये, असे आदेश विभागीय आयुक्तांनी जारी केले आहेत. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.सीलिंगच्या व्यवहाराबाबतचे सर्व अधिकार भूसुधार उपजिल्हाधिकारी यांना असताना मागील वर्षभरात २५० हून अधिक प्रकरणांना विक्रीसाठी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाºयांना डावलून स्वत:च्या स्वाक्षरीने सुमारे २५० परवानग्या देण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा जिल्हा प्रशासकीय वर्तुळात जून महिन्यापासून सुरू आहे. विभागीय आयुक्तांकडे एका तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाºयांच्या स्वा़क्षरीविना काही व्यवहारांना मान्यता दिल्याचे म्हटले आहे.