शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

हाय अलर्ट! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठे असेल ४५ अंशांवर तापमान माहितेय?

By संतोष हिरेमठ | Updated: April 12, 2024 14:30 IST

‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ : उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा ‘हाय अर्लट’

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा दरवर्षी वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुढील तापमानाचा अंदाज घेऊन आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली आहे. जिल्ह्यात कुठे ४४ तर कुठे ४५ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र हे देशातील उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदनशील राज्यांपैकी एक राज्य आहे. त्यामुळे उष्मालाटेच्या पूर्वतयारीवर भर दिला जात आहे. यादृष्टीने ‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ तयार करण्यात आलेला आहे. या मूल्यांकनात मध्यम (माडरेट), उच्च (हाय) आणि अतिउच्च (व्हेरी हाय) उष्णता अनुभवणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील १९ ठिकाणी ४१ अंशावर तापमान जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रोज ‘माईल्ट हिट’ २ ते ४ रुग्णघाटी रुग्णालयात ‘माईल्ट हिट’चे दररोज २ ते ४ रुग्ण येतात, अशी माहिती मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. घाटीत उष्मागाताच्या रुग्णांसाठी १० बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

कुठे किती तापमानाची शक्यता?ठिकाण - कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)- उस्मानपुरा- ४०.२- चिकलठाणा- ४०.१- हर्सुल- ४१.६- कांचनवाडी- ४१.८- करमाड- ४३.२- देवगाव रंगारी- ४२.८- सिल्लोड-४१.५- नाचनवेल- ४१.२- बनोटी-४२.३- सुलतानपूर- ४२.६- वेरुळ- ४२.९- सोयगाव-४४.८- बोरसर (वैजापूर) - ४५.५

आवश्यक ती खबरदारीउष्मालाटेच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. काही लक्षणे वाटल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात