शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; करणी सेनेचे औरंगाबाद पोलीस आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:43 IST

इतिहासाची मोडतोड करून तयार करण्यात आलेल्या पद्मावत चित्रपटामुळे जनभावना दुखावल्या आहेत. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती राजपूत करणी समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. 

औरंगाबाद : इतिहासाची मोडतोड करून तयार करण्यात आलेल्या पद्मावत चित्रपटामुळे जनभावना दुखावल्या आहेत. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती राजपूत करणी समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. 

पद्मावत चित्रपटाला राजपूत समाजाकडून विविध राज्यात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री राजपूत करणी सेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची आज भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी पद्मावत चित्रपट हा वादग्रस्त चित्रपट आहे. या चित्रपटात पद्मावती मातेला नृत्य करताना दाखवून विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे राजपूत समाजाचा भावना दुखावल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन औरंगाबाद शहरात पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी भावना येथील श्री राजपूत समाजाची असल्याचे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होण्याची शक्यता असल्याने शहरात शांतता राहण्यासाठी शहरात चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती करण्यात आली.यावेळी राजपूत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह पवार, विनोद राजपूत, महेंद्रसिंह ठाकुर, पारस राणा, विलास पाटील यांची उपस्थिती होती.

विविध समाज संघटनांचा करणी सेनेला पाठिंबापद्मावत चित्रपट प्रदर्शित करू नये, या राजपूत करणी सेनेच्याच्या मागणीला विविध मराठा संघटना आणि अन्य समाज संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या विषयीचे निवेदनही पोलीस आयुक्तांना शिष्टमंडळाने  दिले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अप्पासाहेब कुढेकर, ब्राम्हण महासंघाचे सुधीर नाईक, बजरंग दलाचे कन्हैयासिंह राजपूत, मुस्लीम विकास परिषदचे लतीफ  पटेल, ब्राम्हण समाज समन्वय समितीचे अशिष सुरडकर, शिवक्रांती सेनेचे सुनील कोटकर, रमेश केरे, राजपूत संघाचे प्रविण सिंह यांची उपस्थिती होती. 

निवेदनकर्त्यांना नोटीसापद्मावत चित्रपटाला विरोध असल्याचे पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविणार्‍या श्री राजपूत करणी सेना आणि राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांसह त्यांना पाठिंबा देणार्‍या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी विशेष शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना दिले. कायदेशीर मार्गाने चित्रपटाला विरोध करा, कायदा हातात घ्याल तर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा यावेळी पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिला.

टॅग्स :Padmavatपद्मावतAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस