शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हाता-पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष करू नका, पडू शकते महागात

By संतोष हिरेमठ | Updated: November 18, 2023 19:09 IST

हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यात थंडी वाढल्याने हाता - पायांना मुंग्या येणे, ही सामान्य बाब आहे. मात्र, हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे वारंवार घडत असल्यास शरीरातील इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. इतर अनेक अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे तातडीने उपचार घ्यायला हवेत. हाता - पायांना वारंवार मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्याशरीरासाठी अतिशय आवश्यक असणारे व्हिटॅमिन बी १२ आणि ‘व्हिटॅमिन ई’ची कमतरता हाता - पायाला येणाऱ्या मुंग्यांचे कारण ठरू शकते. हाता - पायांना वारंवार मुंग्या येत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुंग्या येण्याचे प्रमुख कारण समजून घ्यावे.

‘व्हिटॅमिन बी१२’च्या कमतरतेमुळे अनेक समस्या‘व्हिटॅमिन बी१२’ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, न्युरोलॉजिकल समस्या उद्भवू शकते. तसेच त्वचा पिवळी पडणे, वजन कमी होणे आणि हृदयाचे ठोके वाढणे, असाही त्रास होऊ शकतो. या जीवनसत्त्वाची सतत कमतरता राहिल्यास डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, तोंडाला फोड येणे, अशाही समस्या उद्भवू शकतात.

आहारात काय घ्याल?जीवनसत्व बी १२ मिळवण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यामध्ये मोड आलेल्या मेथीची उसळ कोथिंबीर खावी. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहारात करावा. ‘जीवनसत्व ई’साठी सूर्यफुलांच्या तेलासोबत ऑलिव्ह ऑइलचा समावेश करावा.

रक्तपेशी,चेतासंस्थेसाठी महत्वपूर्णजीवनसत्व बी १२ हे शरीरातील रक्तपेशी, चेतासंस्था यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनसत्व बी १२ प्रतिदिवशी एका व्यक्तिला २.४ मायक्रो ग्रॅम आवश्यक आहे. जीवनसत्व ब, जीवनसत्व ई सोबत आहारामध्ये काही खनिजांचा देखील वापर करावा. यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस असणारे अन्नघटक आहारात घ्यावे.- अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य