शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासन नको...कृती करा; सातारा-देवळाईकरांनी महापौर, आमदारांना धरले धारेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:13 IST

अपघात मुक्तीसाठी सर्व्हिस रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी, मागणी नागरिकांनी केली. 

औरंगाबाद : आश्वासन नको आता कृती करा, असे म्हणत शहरातील बीड बायपास रोडवर वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या सातारा देवळाईकरांनी आज महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, यांना धारेवर धरले. अपघात मुक्तीसाठी सर्व्हिस रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी, मागणी नागरिकांनी केले. 

संग्रामनगर उड्डाणपूल येथे झालेल्या बैठकीत सातारा देवळा येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही यावेळी उपस्थिती होती. नागरिकांनी बीड बायपास वर होणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आतापर्यंत ५० वर लोकांचा बळी या रस्त्याने घेतलेला आहे. तरीही महापालिका बीड बायपास रुंदीकरण सर्व्हिस रोडचा प्रश्न का सोडवत नाही, असा जाब नागरिकांनी महापौरांना विचारला. चौकामध्ये वाहतूक पोलीस नसतात, ट्रक चालक भरधाव वेगाने वाहने चालवतात, नागरिकांचा निष्पाप जीव जात आहे. तरीही प्रशासन काहीही करत नसल याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापौरांनी यावर लवकरच मार्ग काढला जाईल ,असे आश्वासन दिले पोलीस आयुक्तांनी ही बीड बायपासवर अवजड वाहनांच्या प्रवेशाचा वेळ वाढवला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात