शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आजारांचे नव्हे, निदानाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:10 IST

:रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे उद््घाटन

औरंगाबाद :रुग्ण अधिक आढळत आहेत. यापुढे जाऊन आता अधिकाधिक रुग्णांचे निदान करून त्यांच्यापर्यंत आधुनिक उपचार पोहोचविले पाहिजेत, असा सूर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला. हल्ली आजारांचे प्रमाण वाढत आहे, हा एक प्रकारे गैरसमज निर्माण होत आहे; परंतु आजारांचे प्रमाण वाढत नसून तंत्रज्ञानामुळे आजारांचे निदान अचूक होत आहे. त्यामुळेवेगवेगळ्या रक्तविकारांवर आणि जनुकीय आजारांवर, बदलणाऱ्या निदान तंत्रांवर व विविध उपचार पद्धतींवर फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद, औरंगाबाद आॅबस्टेट्रिक अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजीकल सोसायटी आणि कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय दोनदिवसीय वैद्यकीय परिषदेचे शनिवारी (दि.३०) उद््घाटन करण्यात आले. याप्रसंगी सी. पी. त्रिपाठी, लंडन येथील डॉ. आशुतोष वेचलेकर, डॉ. रोशन कोलाह, डॉ. सुमित गुजराल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.परिषदेस डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. व्यंकटेश एकबोटे, डॉ. अलका एकबोटे, डॉ. प्रांजळ कुलकर्णी, डॉ. गजानन पदमवार, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, सचिव डॉ. मनीषा काकडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. आनंददीप अग्रवाल, डॉ. सुमित भट, डॉ. हेमंत कोंकडकर, डॉ. राजेंद्र खडके, डॉ. रवींद्र पटवाडकर, डॉ. तुषार मुळे, डॉ. राजेश सावजी, डॉ. सी. पी. भाले, डॉ. शुभांगी शेटकर आदी उपस्थित होते.डॉ. समीर मेलेनकरी, डॉ. अभिजित गणपुळे यांनी रक्ताच्या कर्करोगाच्या उपचाराविषयी, डॉ. वेचलेकर यांनी विविध रक्तविकारांवर, डॉ. कोलाह यांनी थॅलेसेमियासारखे आजार कशा प्रकारे टाळता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले.ब्लड कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावररक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांमध्ये आढळणाºया कर्करोगात रक्ताचा कर्करोग हा दुसºया क्रमाकांवर आहे. टार्गेटेड थेरपीद्वारे केवळ खराब पेशी नष्ट केल्या जातात. लहान मुले असो की मोठी व्यक्ती, रक्ताचा कर्करोग झालेले ७० टक्के रुग्ण बरे होतात, असे डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरAurangabadऔरंगाबाद