शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

‘टिप्स आणि ट्रिक्स’चा उलगडा

By admin | Updated: December 27, 2015 00:16 IST

औरंगाबाद : सीईटी स्कोर बुस्टर (उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१) आणि विद्यालंकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’ प्रस्तुत ‘एचएससी+सीईटी यशाचा फॉर्म्युला’

औरंगाबाद : सीईटी स्कोर बुस्टर (उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१) आणि विद्यालंकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’ प्रस्तुत ‘एचएससी+सीईटी यशाचा फॉर्म्युला’ या विषयावर दि.२५ रोजी तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.प्रा. संदीप पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण प्रवेशाकरिता एचएससी+सीईटीचा अभ्यास कसा करावा, यासंदर्भात अनेक ‘टिप्स आणि ट्रिक्स’ त्यांनी अगदी सहजतेने समजावून सांगितल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन तसेच विद्यालंकार औरंगाबादचे डॉ. यशपाल कदम आणि गौरी कदम, सीईटी स्कोर बुस्टरचे सुयोग पेणकर यांची उपस्थिती होती. प्रा. संदीप पाटील यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय झटपट कसे सोडवावेत आणि सीईटीचा अभ्यास कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. यशपाल कदम म्हणाले की, सीईटी स्कोअर बुस्टरच्या मदतीने विद्यार्थ्यांना कमी दिवसांमध्ये सीईटीचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. आजचा विद्यार्थी टेक्नॉलॉजीचा जाणता आहे. याच अनुषंगाने आम्ही बारावी सायन्स व एमएचटी-सीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्हिडिओ, अ‍ॅनिमेशनच्या स्वरूपात पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करून दिला. यावेळी काही गुणवंतांना पाहुण्यांच्या हस्ते सीईटी स्कोर बुस्टरचे पेन ड्राईव्ह देऊन गौरविण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमाबाबत आयोजकांचे आभार मानले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.