शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील पंपावरुन डीझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 18:19 IST

diesel theft gang from petrol pumps arrested या टोळीने १६ फेब्रुवारी रोजी रात्री  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री पेट्रोल पंपावरून जवळपास ४ लाखाच्या डिझेलची चोरी केली होती.

ठळक मुद्देया टोळीचा प्रमुख रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.टोळीत अनेक जण सहभागी असल्याचं समोर आले आहे

औरंगाबाद:  देशभरातल्या विविध राज्यात पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केलाय. या टोळीतील तब्बल १४  जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ९८ लाख ४९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  यात ३ मोठे ट्रक, डिझेल चोरी करण्यासाठी वापरलेले हॅण्डपंप ,  डिझेलने भरलेले ४५ कॅन आणि ८ मोबाईलचा समावेश आहे. 

१६ फेब्रुवारी रोजी रात्री  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री पेट्रोल पंपावरून जवळपास ४ लाखाच्या डिझेलची चोरी केली होती. याविषयी चिकलठाणा ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता . त्यांनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनी सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले. अटकेतील टोळीने ५६ पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत. या टोळीचा प्रमुख राम्या पाना पवार हा उसमनाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी आहे. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. या टोळीत अनेक जण सहभागी असल्याचं समोर आलंय. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक मालक हे या टोळीकडून निम्या दराने डिझेल विकत घेत होते. टोळीप्रमुख असलेल्या राम्या पवारवर घरफोडी, दरोडा, लुटमार आणि मारहाणीचे २७ गुन्हे नोंद आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDieselडिझेलAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस