शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील, १४ चौकांत स्मार्ट सिग्नल येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 20:10 IST

महापालिका प्रशासन दोन कोटी रुपये खर्च करणार

छत्रपती संभाजीनगर : शहरात बहुतांश चौकातील सिग्नल बंद आहेत. काही ठिकाणी तर वाहनधारकांना सिग्नलच दिसत नाही. टायमर घड्याळी नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने १४ ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ, इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे प्रदूषणही घटेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांनी मनपाकडे सिग्नल दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. वाहतूक पोलिसांना लागणारे साहित्य, सिग्नलची यंत्रणा उभारण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सांगितले की, गरवारे चौकात स्मार्ट सिग्नल सुरू केले आहे. या अत्याधुनिक सिग्नलचा वाहनधारकांना बराच फायदा होत आहे. याच पद्धतीचे शहरात अन्य सिग्नल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एका सिग्नलच्या उभारणीसाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

नवीन सिग्नलचे फायदेस्मार्ट सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील. वाहन चालकांना दूरवरून सिग्नल दिसतील. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांचे इंजिन बंद केले जात नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. वाहनांच्या वर्दळीनुसार इंजिन बंद करावे लागेल. प्रदूषणातही घट होईल.

या चाैकात बसविणार सिग्नलसिल्लेखाना, शरद टी पॉइंट, हॉटेल कार्तिकी चौक, धूत हॉस्पिटल चौक, रेल्वे स्टेशनसमोरील चौक, महानुभव आश्रम चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, समर्थनगर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, केंब्रिज चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, भाई उद्धवराव पाटील चौक, सावरकर चौक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका