शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

महिला निर्भय बनण्यासाठी ‘दामिनी’ची चित्तथरारक प्रात्यक्षिके

By admin | Updated: January 8, 2017 00:13 IST

जालना : ‘रेझिंग डे’निमित्ताने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान दामिनी पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून महिलांना निर्भय होण्याचा आत्मविश्वासच दिला.

जालना : ‘रेझिंग डे’निमित्ताने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान दामिनी पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून महिलांना निर्भय होण्याचा आत्मविश्वासच दिला. ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थित थक्क झाले.रेझिंग डे निमित्ताने शहरातील मामा चौकातून महिला सबलीकरण व सुरक्षेतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, प्राचार्या शर्मा यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी पोलीस अधीक्षक सिंह म्हणाल्या, मुली, महिलांनी अन्यायाला वाचा फोडून त्याचा प्रतिकार करावा. अन्यायाविरुध्द पोलिसात नावासह अथवा निनावी तक्रार करावी. या तक्रारींची दखल घेऊन त्यांना तात्काळ मदत दिली जाईल.यावेळी प्राचार्या शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. रॅलीतून विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षेचा संदेश दिला.रेझिंग डेनिमित्तच्या सप्ताहात पोलीस दलाच्या वतीने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याबरोबरच प्रशासकीय कामकाज, पोलीस दलातील विविध हत्यारांची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी पोनि. अनंत कुलकर्णी, साईनाथ ठोंबरे, पवार, भगीरथ देशमुख, सपोनि. शितलकुमार बल्लाळ, पवार, भानुदास निंभोरे, सीमा घुगे यांनी परिश्रम घेतले.