शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

डिफेन्स करिअर अकॅडमीची १३ एप्रिलला प्रवेश परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:31 IST

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड यश मिळवल्यानंतर राज्यातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी आता कोल्हापुरातही सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड यश मिळवल्यानंतर राज्यातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी आता कोल्हापुरातही सुरू झाली आहे.  कोल्हापूरमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी व ११ वी, १२ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत्या रविवारी, १३ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षा आयोजित केली आहे.

सांगली-कोल्हापूर हायवेवरील चौंडेश्वरी कॉटन मिलजवळ, चिपरी, ता. शिरोळ येथे माय स्कूलच्या विशाल कॅम्पसमध्ये  ५ वी ते १० वी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड (इंग्रजी माध्यम) आणि ११ वी आणि १२ वीपर्यंतच्या  शिक्षणाची सुविधा आहे. शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिफेन्स करिअर अकॅडमीने आजपर्यंत हजारो युवकांचे भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.

येत्या रविवारी, १३ एप्रिल रोजी ५ वी ते १० वी व ११ वी, १२ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजता कॅम्पसमध्ये पोहोचावे परीक्षा प्रक्रिया व फिजिकल टेस्ट दुपारी ४ पर्यंत झाल्यानंतर त्वरित निकाल जाहीर केले जातील. उत्तीर्ण विद्यार्थांना केवळ १० हजार रुपये भरून आपला प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. केदार राहणे यांनी केले आहे. (वा. प्र.)

 

टॅग्स :examपरीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर