शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:27 IST

आज रेल्वे विभागातील जागांसाठी त्यांची परीक्षा होती.

फुलंब्री (औरंगाबाद ) : तालुक्यातील पाथ्री येथील सीआरपीएफ मध्ये कार्यरत एका जवानाचा सोमवारी मिटमिटा येथे अपघात झाला होता. सोमवारी रात्री १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रशेखर त्रिंबकेश्वर  बनसोड [ पाथ्रीकर, २२] असे मृत झालेल्या जवानाचे नाव आहे.

चंद्रशेखर हे २० डिसेंबर २०१७ साली सीआरपीएफ मध्ये भर्ती झाले. गेल्या  वर्षभरापासून तो नागपूर येथे कार्यरत होता पण आठ दिवसा पूर्वी त्याची बदली गडचिरोली येथे झाली. दरम्यान, मंगळवारी (दि.२२ ) रेल्वे विभागातील जागांसाठी त्यांची परीक्षा होती. यासाठी ते पाच दिवसाची रजा घेऊन गावाकडे आले होते. सोमवारी ते दुचाकीवर औरंगाबाद मार्गे मिटमिटा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांचा ट्रक्टरसोबत अपघात झाला. यात गंभीरपणे जखमी चंद्रशेखर यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री १२ वाजे दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई -वडील तसेच दोन लहान भाऊ आहेत. या घटनेमुळे पाथ्री गावावर शोककळा पसरली असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल जाणार आहेत.  

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी