शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलोपार्जित कला जोपासली; धुडगूस घालणाऱ्या वानरांना 'तो' अलगद अडकवतो पिंजऱ्यात

By साहेबराव हिवराळे | Updated: September 14, 2023 18:25 IST

आतापर्यंत हजारो माकडे, वानरे सोडले निसर्गाच्या सान्निध्यात

छत्रपती संभाजीनगर : गाव वस्तीत माकडाने धुडगूस घातला तर समाधान गिरी नावाच्या तरबेज व्यक्तीने गेल्या पंचवीस वर्षांत हजारो वानर, माकडांना जवळ बोलावून चणे देत पिंजऱ्यात बंद करून नैसर्गिक वातावरणात मुक्त केले आहे.

सिल्लोड तालुक्यातील अंभई या गावातील समाधान गिरी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आजोबा, पणजोबांपासून ही कला त्याने जोपासलेली असल्याचे ते सांगतात. मराठवाड्यातच नव्हे, तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र गिरी यांचीच टीम ‘रेस्क्यू’ करण्यास जाते. फळे, अन्न-पाण्याच्या शोधात माकडे, वानरे शहरात येतात. अनेक ठिकाणी वनविभाग देखील गिरी यांनाच पाचारण करतो. शेतकऱ्यांना व शाळा, मंदिर परिसरात भक्तांना वानरांच्या त्रासाबद्दल वनविभागाशी संपर्क साधला जातो, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.

विदर्भात रेस्क्यूसाठी मराठवाड्यातील टीम दाखल...सोमवारी गिरी, संदीप गिरी व टीमसह अमरावतीजवळ वरूड या गावी वानराचा बंदोबस्त करण्यासाठी गेले. त्यांच्यामुळे वनविभागाची डोकेदुखी झाली आहे.

कांदा-पाण्याचा पाहुणचार...शहरात गच्चीवर येऊन हे प्राणी धान्य, कांदे, मिरची खातात व मुलांचा त्रास झाला की, निघून जातात. परंतु, खेड्यात झाडांची संख्या बऱ्यापैकी असल्याने तसेच कांदा-भाकरी, पाणी दिले जाते. पाहुणचार अधिक दिवस चालतो. पण, त्रास झाला की, वनविभागाशी बंदोबस्तासाठी संपर्क साधला जातो. वनविभागाने कळविले की, आम्ही जातो. माकडे, वानरे पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देतो.- समाधान गिरी (वानर रेस्क्यू टीम)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMonkeyमाकडforestजंगल