शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Video : औरंगाबादेत कपलचा 'खुल्लम खुल्ला प्यार'; बाईकवरचा खतरनाक 'स्टंट' अंगाशी येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:25 IST

आकाशवाणी चौकातून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे.

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेतील जालना रोडवर रात्रीच्या वेळी दुचाकीवर बसून 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'चा प्रकार समोर आला आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आकाशवाणी चौकातून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. यात एका दुचाकीवर एक युवक आणि युवती बिनधास्तपणे प्रेमात बुडून गेल्याचे दिसत आहे, अशा अवस्थेत दुचाकीही चालविली जात होती. रस्त्याने ये- जा करणारे अन्य वाहनचालक हा प्रकार पाहून खजील होत असल्याचे दिसून आले.

खतरनाक स्टंट, अपघाताला निमंत्रण शहरातील जालना रोड या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी वर्दळ असते. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. यात बाईकवरील हे कपल खतरनाक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.  यामुळे ते त्यांचा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकत होते. हा स्टंट म्हणजे अपघाताला निमंत्रणच असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया