शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा तिहेरी आकडा सुरूच; १९३ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:48 IST

जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४९२ झाली आहे

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात १०२ रूग्णग्रामीण भागांत ९१ रुग्णांचे निदान

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांचा तिहेरी आकडा सुरूच असून शुक्रवारी सकाळी १९३ रुग्णांची वाढ झाली. यात १०२ रुग्ण औरंगाबाद मनपा हद्दीतील आहेत, तर ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. 

जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४९२ झाली आहे. यापैकी २२९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून , सध्या १९६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये १०९ पुरूष आणि ८४ महिला आहेत.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रूग्णइंदिरानगर १, गारखेडा १, घाटी परिसर १, संभाजी कॉलनी, जाधववाडी १, एन अकरा, सुदर्शननगर १, बेगमपुरा ३, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पार्वतीनगर, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमाननगर, गल्ली नं.पाच ५, सौजन्यनगर १, एन दोन, ठाकरेनगर १, अविष्कार कॉलनी ६, बजाजनगर १, बीड बायपास १, अजबनगर १, एन एक, टाऊन सेंटर १,, एन सात सिडको १, रायगडनगर, म्हाडा कॉलनी, एन नऊ १, न्यू एसटी कॉलनी १, न्यू गजानननगर २, एन अकरा, मयूरनगर १, सुरेवाडी, हर्सुल १, लोटा कारंजा २, पीर बाजार २, संजयनगर ५, उस्मानपुरा २, रामनगर १, जय भवानीनगर २, सिडको १, गारखेडा १, काल्डा कॉर्नर २, उत्तमनगर १, सुरेवाडी ३, शिवाजीनगर ९, , जुना पेडगाव १, औरंगपुरा १, सातारा परिसर १, नक्षत्रवाडी ३, समर्थनगर १, बन्सीलालनगर १, बायजीपुरा २, चिकलठाणा ४, रेणुकानगर, गारखेडा १, आकाशवाणी , मित्रनगर १, टीव्ही सेंटर, हडको २, सिल्क मिल कॉलनी १, हिंदुस्तान आवास ७, मातोश्रीनगर ३, रेणुकानगर, शिवाजीनगर १, गजानन कॉलनी, गारखेडा १, अजबनगर १, राजेसंभाजी कॉलनी ३, अन्य १ 

बजाजनगरसह ग्रामीण भागातील रुग्णद्वारकानगरी, बजाजनगर १, बजाजनगर, वाळूज ३, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर ४, जय भवानी चौक, कोलगेट कंपनीजवळ, बजाजनगर ९, राधाकृष्ण हाऊसिंग सोसायटी १, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर २, निलकमल हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, साई मंदिराजवळ, बजाजनगर १, कृषमय हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, एस टी कॉलनी, बजाजनगर १, गंगा अपार्टमेंट, सिडको १, न्यू सारंग हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, धनश्री हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर २, चिरंजीव हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, स्वामी समर्थ मंदिर परिसर १, अक्षरा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, लक्ष्मीनगर १, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ४, सिडको वाळूज महानगर ३, साईनगर, वडगाव, बजाजनगर ३, करूणा हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ५, शिवालय चौक, बजाजनगर ४, यशवंती हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ३, गुलमोहर कॉलनी, अयोध्यानगर, बजाजनगर ४, सम्यक गार्डन परिसर, पंढरपूर ३, बीएसएनएल गोडावून परिसर, बजाजनगर १, स्वामी समर्थनगर, बजाजनगर ३, बेलखेडा, कन्नड १, करमाड ४, नारळा पैठण १, गवळी धानोरा १, बाजार गल्ली, ता.गंगापूर १, गंगापूर २, जयसिंगनगर, ता. गंगापूर १, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, शिवाजीनगर, ता. गंगापूर ४, कातकर गल्ली, गंगापूर ४, गलिंबा, गंगापूर १, फुलेनगर, गंगापूर १, शिवाजी चौक, गंगापूर १, बालेगाव, वैजापूर १, अन्य १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद