शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा अकरावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:30 IST

शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना भडकलगेट येथील ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी कोरोनाचा ११ वा बळी गेला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना भडकलगेट येथील ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.

हा रुग्ण २७ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल २८ रोजी पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. त्याला इतरही आजार होते, असे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढतच आहे. शहरात मंगळवारी सकाळी तब्बल २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे.

सोमवारी १४ रुग्ण, मंगळवारी २४ औरंगाबादेत सोमवारपर्यंत २९७ रुग्णसंख्या होती. सोमवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आले होते. २७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळीच २४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात २१ रुग्ण एकट्या जयभीमनगर येथील आहेत. बुद्धनगर, अजबनगर आणि संजयनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू