शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:28 IST

भरती रुग्णांची संख्या ४ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सोमवारी २९७ रुग्णांची भर पडली ९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील २९७ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार गेला असुन पुन्हा एकदा रुग्ण भरती असल्याची संख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली. तर ९ बाधितांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले असुन १९१ जणांचे उपचार पुर्ण झाल्याने घरी परतले.

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार ५० झाली आहे. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले तर ५५८ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ६८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४१ आणि ग्रामीण भागात ९८ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.९ कोरोनाबाधितांचा मृत्यूखासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८, गारखेड्यातील ३२ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ५८, बीड बायपास येथील ६२ आणि जय भवानी नगरातील ३२ वर्षीय पुरूष, एन चार सिडकोमधील ५७ वर्षीय पुरूष  तर बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला, शिवानी रोड, वैजापुरातील ६० पुरूष, कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.शहरात आढळले ६४ रुग्णएन नऊ, सिडको १, बनेवाडी ४, नगारखाना गल्ली २, अजब नगर १, प्रियदर्शनी कॉलनी,सिडको १, कांचनवाडी १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, श्रीकृष्ण नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, ध्यान मंदिर, नारळीबाग १, साईकृपा सो., बजरंग चौक, एन सहा सिडको १, अन्य १, नाझलगाव १, घाटी परिसर १, एन आठ, आझाद चौक १, गजानन नगर १, श्रेय नगर १, शिवाजी नगर २, जवाहर नगर ४, गुरूदत्त नगर १, हर्सुल टी पॉइंट १, गणेश कॉलनी १, सह्याद्री  हिल १, न्याय नगर २, एन दोन, पायलट बाबा नगर १, बालाजी नगर ३, गांधी नगर ४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा १, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी ३, एन चार सिडको १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर ८, पेठे नगर १, गारखेडा परिसर २, एन सात सिडको १, एन सहा सिडको १, जाधववाडी हर्सुल १, संग्रामनगर, सातारा परिसर १, हिंदुस्तान आवास, नक्षत्रवाडी १, भगतसिंग नगर १ग्रामीण भागात १२४ रुग्णकरमाड ३, गोपाळपूर १, वाळूज ४, पाचोड, पैठण १, बजाज नगर १, सारा वृंदावन सो., बजाज नगर १, देवगिरी सो., बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव १, गोपीनाथ चौक, बजाज नगर १,  पिशोर, कन्नड १, चित्तेगाव १, मेन रोड, ‍सिल्लोड १, पैठण १, एकलेहरा, गंगापूर १, शिवना, गंगापूर १, मारोती मंदिराजवळ, सलामपूर, वडगाव १, औरंगाबाद ९, फुलंब्री ५, गंगापूर ४४, कन्नड ५, खुलताबाद ३, सिल्लोड १३, वैजापूर ९, पैठण १०, शिऊर, वैजापूर १, रांजणगाव २, कमलापूर १शहर प्रवेशावेळी आढळले ६८ रुग्णजोगेश्वरी १, अडूळ, पैठण १,  टीव्ही सेंटर १, सातारा परिसर १, चित्तेगाव १, अन्य ६,  फुले नगर १, शिवेश्वर कॉलनी २, राधा स्वामी कॉलनी १, जाधववाडी ४,  राजे संभाजी कॉलनी २, सावंगी १, जटवाडा ५, सिल्लोड १, एन बारा ४, समृद्धी महामार्ग कर्मचारी २, भक्ती नगर १, भावसिंगपुरा ३, एल अँड टी कंपनी कर्मचारी २, वैजापूर १, मुकुंदवाडी १, राम नगर १, पडेगाव १, रांजणगाव २, हर्सूल १, बजाज नगर १, पंढरपूर १, वाळूज ३, आलोक नगर १, देवा नगर १, उल्हास नगर १, आत्रा फार्म वाळूज १, छावणी १, म्हाडा कॉलनी १, भारत माता नगर १, एकता नगर १, एसआरपीएफ, सातारा परिसर ४, पैठण १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद