शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:02 IST

शुक्रवारी जिल्ह्यात २८१ रुग्णांची भर, ७ मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात १०,१९२ कोरोनामुक्तसध्या ३४५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेतआजपर्यंत ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला

औरंगाबाद ः जिल्ह्यात २८१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर जिल्ह्यातील ६ तर गेवराई येथील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दिवसभरात २३१ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १३० तर ग्रामीण भागातील १०१ रुग्णांचा समावेश असुन आतापर्यंतच्या बाधितांचा एकुण आकडा १४ हजार तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १० हजार पार पोहचली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १४ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत १० हजार १९२ रुग्ण उपचार पुर्ण होऊन घरी परतले. तर आजपर्यंत ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला असुन ३४५६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७० आणि ग्रामीण भागात १०० रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.७ बाधितांचा मृत्यूजिल्ह्यातील चाैघांसह गेवराई (जि. बीड) येथील एका बाधित रुग्णाचा उपचारदरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. बाजार सावंगी येथील ७१ वर्षीय पुरुष, पैठण येथील ९५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६७ वर्षीय पुरुष, तुर्काबाद, खराडी येथील ६५ वर्षीय महिला मोमीनपुरा गेवराई (जि. बीड) येथील ४० वर्षीय रुग्णाचा मृतात समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात अजिंठ्यातील ६६ वर्षीय, वैजापुरातील ८१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मनपा हद्दीत ५१ रुग्णएन पाच, सिडको १, हिलाल कॉलनी १, राजीव गांधी नगर १, शिवशंकर कॉलनी ७, मुकुंदवाडी १, इंदिरा नगर, गारखेडा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, टाऊन हॉल, जय भीम नगर २, राम नगर १, मिसारवाडी १, मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर १, दिल्ली गेट १, खोकडपुरा १, संत तुकाराम वसतीगृहाजवळ १, शिवाजी नगर २, कोटला कॉलनी १, अन्य १, बन्सीलाल नगर ३, पद्मपुरा १, पडेगाव २, एन सात सिडको १, एन सहा सिडको १, शिवशंकर कॉलनी १, मिलिट्री हॉस्पीटल १, सन्नी सेंटर, पिसादेवी रोड १, नवनाथ नगर, हडको १, जालान नगर १, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी १, बीड बायपास रोड १, हनुमान मंदिराजवळ १, मुलांचे वसतीगृह १, टीव्ही सेंटर १, देवळाई परिसर १, शिवाजी नगर १, एन नऊ सिडको १, गुलमोहर कॉलनी, पडेगाव २, एसआरपीएफ सातारा परिसर १ग्रामीण भागात १२५ रुग्णभगवान गल्ली, बिडकीन १, अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर १ सिडको महानगर एक, वाळूज १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, बिडकीन, पैठण १, पाचोड, पैठण १, पानवाडी, जातेगाव १, बाजार गल्ली, फुलंब्री ५, देऊळगाव बाजार, फुलंब्री १, महाल किन्होळा, फुलंब्री ३, रांजणगाव शेणपूजी १, कन्नड १, भराडी,सिल्लोड १, वैजापूर १, जरंडी, सोयगाव २, पळशी १, पैठण १, अंबा, कन्नड १, औरंगाबाद १८, फुलंब्री ८, गंगापूर १२, खुलताबाद ८, सिल्लोड ६, वैजापूर १०, पैठण १६, सोयगाव २२शहरप्रवेशावेळी आढळले ३५ रुग्णन्यू म्हाडा कॉलनी १, बजाज नगर २, जय भवानी नगर १, सावित्री फुले नगर १, वडगाव २, पडेगाव १, सावंगी १, आडगाव २, बालाजी नगर १, हर्सूल १, चितेगाव २, जाधववाडी १, चेतना नगर १, एन अकरा, यादव नगर १, एन बारा  स्वामी विवेकानंद नगर ४, सोयगाव २, खुलताबाद १, आसेगाव १, लिंबे जळगाव १, वाळूज २, गारखेडा १, पैठण २, चिकलठाणा १, बीड बाय पास १, अन्य १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद